Indapur Taluka Gramvikas Pratishthan's

Vishwasrao Ransing College
(Arts Commerce & Science)
Kalamb-Walchandnagar


Tal:Indapur Dist:Pune Pin:413114

Permanently Affiliated to Savitribai Phule Pune University, College ID:P.U/P.N/A.C/056/(1984)* ONLINE TEACHING TIME TABLE 2020-21
click here to see Time Table


* महाविद्यालयामध्ये विविध Days चे आयोजन
More Details Download here
*********************************
Dr.A.B.Aher
M.A.,M.Phil,Ph.D,MBA.

*********************************
As the Principal I welcome you all to ITGP's Vishwasrao Ransing College(Arts,Commerce & Science) Kalamb-Walchandnagar, As you may be aware, the College is affiliated to the Savitribai Phule Pune University,Pune running Three UG courses and one PG Course, leading to the award of the Degree of Bachelor. As an outcome academic excellence has been achieved, Faculty is actively involved in research and development. Our alumni have made us proud with their professional and Socio-cultural achievements. I wish all the best to the aspiring students, parents, employers and all other stake-holders in achieving their goals

A perpetual commitment to the enhancement of academic standards upliftment of the common man the making of rural youths and to social duties and responsibilities irrespective of class, caste, creed, religion & sex.

* २०२०-२१ या वर्षाकरिता Scholarship Form भरण्यास सुरुवात झाली आहे तरी सर्व विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरणे गरजेचे आहे .
* प्रथम वर्ष बी.ए.व बी.कॉम या वर्गाचे प्रथम सत्राचे परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ०८ डिसेंबर २०२० आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म वेळेत भरावे .
* विश्वासराव रणसिंग महाविद्यालय (कला,वाणिज्य व विज्ञान ) कळंब - वालचंदनगर माजी विद्यार्थी माहिती ITGP's VRC Kalamb Alumni Information.
click here to Fill Form* विश्वासराव रणसिंग महाविद्यालय(कला,वाणिज्य व विज्ञान ) कळंब - वालचंदनगर माजी विद्यार्थी संघटना सदस्य नोंदणी अर्ज ITGP's VRC Kalamb Alumni Membership Form Alumni Information.
click here to Fill Form
अंतिम सत्राच्या / अंतिम वर्षाच्या(UG/PG )विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा द्यायची आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना विकल्प अर्ज ( ऑप्शन फॉर्म ) भरणे अनिवार्य आहे. विकल्प अर्ज भरण्यासाठी ( http://sps/unipune.ac.in ) या लिंकवर क्लिक केल्यावर student section मध्ये password टाकून Log in झाल्यावर Dashboard page ओपन होईल. त्यात पाचव्या क्रमांकावर असलेला Action कॉलम मध्ये शेवटी Option Form For Final Year Exam या टेबलवर क्लिक केल्यावर आलेल्या सूचना वाचून क्लिक करावे.त्यानंतर विद्यार्थ्यांची माहिती दिसेल.त्याखाली Do you want to Appear for online Examination ?वाचून No पर्याय निवडल्यास तुम्हाला ऑफलाईन परीक्षा द्यायची आहे. असा अर्थ होईल. त्यांनी No म्हणून फॉर्म Submit करावा. ज्यांना Online परीक्षा द्यायची आहे. त्यांनी Yes पर्याय निवडावा. Yes पर्याय निवडल्यास पुढील येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. उदा. परीक्षा कोणत्या साधनांच्या आधारे देणार आहे (Desktop, Laptop, tablets ,I pod etc with web camera) वरीलपैकी काही नसल्यास I don't have any of the above या पर्यायाला क्लिक करून मोबाईल संदर्भातील प्रश्नांची उत्तरे देईल. उदा तुमचा मोबाईल हा स्मार्टफोन अँड्रॉइड त्याची RAM 1 GB ,3 G नेट आहे का ? अशा प्रकारची माहिती भरून आपला फॉर्म Submit करावा. सर्व विद्यार्थ्यांना १३ सप्टेंबर २०२० पर्यंत विकल्प अर्ज ( ऑप्शन फॉर्म ) भरणे बंधनकारक आहे. त्याशिवाय परीक्षा देता येणार नाही.

* सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला वाणिज्य व विज्ञान आणि एम.कॉम या वर्गातील प्रवेश ऑनलाईन पद्धतीने दिनांक ०३ ऑगस्ट २०२० पासून चालू झाले आहेत .अधिक माहिती साठी itgpacckalamb.in या वेबसाईट ला भेट द्या.
click here to apply* Online Faculty Development Program in Physical Education and Sports From May 22 to 26, 2020 For Register please use following link
https://forms.gle/B7KURGYxqPgVm7J26 Download here

* Department of Economics and student Developement Dept. organizes One Day Work Shop on Gender Equality on 17/02/2020 at 10.00am Download here* प्रथम वर्ष कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि शारीरिक शिक्षण योजना संबंधित उदबोधन वर्गाचे आयोजन दि १७ फेब्रुवारी २०२० रोजी होणार आहे याची नोंद घ्यावी.* महाविद्यालयामध्ये पदवीग्रहण समारंभ दि. ०५-०२-२०२० रोजी सकाळी ठीक ८.३० ला संपन्न होणार आहे.* इतिहास विभाग ओर सांस्कृतिक विभाग की ओर से "महात्मा की याद मे "कार्यक्रम का आयोजन..31/01/2020.* १४ जानेवारी २०२० रोजी महाविद्यालयामध्ये भूगोल दिनाचे आयोजन

* १३ जानेवारी पासून महाविद्यालयात युवा सप्ताह व विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन. अधिक माहितीसाठी Download करा. Download here

* मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ......1 जानेवारी ते 15 जानेवारी विविध कार्यक्रम. Download here

*राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर थोरातवाडी ता.इंदापूर जि.पुणे १६ डिसेंबर २०१९ ते २२ डिसेंबर २०१९ more click here

*NSS CAMP AT THORATWADI 16-12-2019 TO 22-12-2019 more click herere


analytics counter Visitor Counter

JOIN OUR TELEGRAM GROUP: TELEGRAM GROUP

| Home | |
Contact Us
|
Designed & Developed By: Prof.Ganesh B.Shinde - Vishwasrao Ransing College, Kalamb-Walchandnagar